आता 'द कपिल शर्मा शो'मधून नवज्योतसिंह सिद्धू बाहेर!

ही बाब सिद्धू यांना आवडली नाही आणि त्यांनी कपिलला कॉल करुन झापलं. कपिलनेही सिद्धूंना संपूर्ण प्रकरण समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीही ऐकण्याची मनस्थितीत नव्हते.

By: | Last Updated: > Thursday, 17 August 2017 1:52 PM
Archana Puran Singh to repalce Navjot Singh Sidhu in The Kapil Sharma show

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमधून टीममधील अनेक कलाकारांच्या एक्झिटनंतर आता नवज्योत सिद्धू यांचंही नाव या यादीत अॅड झालं आहे. नवज्योतसिंह सिद्धू मागी अनेक दिवसांपासून आजारी आहेत.

आता कपिल शर्मा शोमध्ये नवज्योत सिद्धू यांच्या जागी अर्चना पूरणसिंह दिसण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?
कपिल शर्मा आणि नवज्योत सिद्धू यांच्यात खुर्चीबाबत वाद सुरु असल्याची चर्चा होती. सिद्धू आजारी होते, त्यांना खूप ताप होता. त्यामुळे कपिलच्या रविवारच्या शोचं शूटिंग थांबलं. शिवाय त्यांची खुर्चीही रिकामी झाली होती. परंतु कपिलने सिद्धू परत येण्याची वाट न पाहताच त्यांच्या जागी अर्चना पूरणसिंह यांना बसवलं.

ही बाब सिद्धू यांना आवडली नाही आणि त्यांनी कपिलला कॉल करुन झापलं. कपिलनेही सिद्धूंना संपूर्ण प्रकरण समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीही ऐकण्याची मनस्थितीत नव्हते.

सिद्धूंकडून शोसाठी अनेक वेळा अॅडजस्टमेंट
खरंतर नवजोतसिंह सिद्धू यांनी अनेकदा कपिलच्या शोसाठी वेळ अॅडजस्ट केली आहे. मुंबईत राहण्याची सोय नसतानाही सिद्धू यांनी अॅडजस्ट केलं. निर्धारित वेळत शोची एडिटिंग व्हावी, यासाठी त्यांनी दो ते तीन दिवस आधीही शूटिंग केलं. अशा परिस्थितीत कपिलने आपला पर्याय शोधावं, ही बाब सिद्धू यांना पसंत पडली नाही.

अर्चना पूरणसिंह काय म्हणाल्या?
आता नवज्योतसिंह सिद्धू या शोमधून बाहेर झाले आहे. याची माहिती खुद्द अर्चना पूरणसिंह यांनी एका बातचीतदरम्यान दिली. अर्चना पूरणसिंह म्हणाल्या की, “शोच्या प्रेक्षकांना सिद्धूंना या खुर्चीवर बसलेले पाहण्याची सवय झाली आहे. सिद्धू यांच्या खुर्चीवर बसायला मला वेगळं वाटतंय. कपिल शर्माने मला शूटिंगच्या दिवशीच बोलावलं. तो माझा जुना मित्र असल्याने मी त्याला टाळू शकले नाही. मी कपिल शर्माच्या शोमध्ये फक्त काही एपिसोडमध्ये दिसणार आहे. सिद्धू यांची प्रकृती सुधारल्यानंतर ते पुन्हा आपल्या खुर्चीवर विराजमान होतील.”

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Archana Puran Singh to repalce Navjot Singh Sidhu in The Kapil Sharma show
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

इंटरनेटवरील पाठकबाईंबद्दलची ही माहिती चुकीची!
इंटरनेटवरील पाठकबाईंबद्दलची ही माहिती चुकीची!

कोल्हापूर : एखाद्या व्यक्तीला लोकप्रियता मिळाली की तिच्याबद्दल

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका