'गेम ऑफ थ्रोन्स' एपिसोड लीक करणाऱ्या चौघांना मुंबईत अटक

स्टार इंडियाचा वॉटरमार्क असलेला लोगो या व्हिडिओवर होता. त्यामुळे 'स्टार इंडिया'ने सायबर पोलिसात धाव घेतली.

By: | Last Updated: > Monday, 14 August 2017 11:54 PM
Game of Thrones 7 episode leak case, Police arrests 4 latest update

मुंबई : वेब मीडियावर धुमाकूळ घालणारी परदेशी फँटसी सीरिज ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या सातव्या सीझनचा एपिसोड लीक झाला होता. सायबर क्राईम विभागाने या प्रकरणी मुंबईतून चौघांना अटक केली आहे.

यूएसएप्रमाणे भारतात स्थानिक वेळेनुसार सोमवार, 7 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता हा एपिसोड रीलिज होणार होता. मात्र दोन ते तीन दिवस आधीच हा एपिसोड लीक झाला होता. स्टार इंडियाचा वॉटरमार्क असलेला लोगो या व्हिडिओवर होता. त्यामुळे ‘स्टार इंडिया’ने सायबर पोलिसात धाव घेतली.

तक्रारीनुसार तपास करुन पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. ‘प्राईम फोकस टेक्नॉलॉजी’ने आपल्या कर्मचाऱ्याने माजी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे कृत्य केल्याचं स्पष्ट केलं.

अनधिकृतरित्या एपिसोड लीक करणाऱ्या चौघा आरोपींना पोलिसांनी मुंबईत बेड्या ठोकल्या. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Game of Thrones 7 episode leak case, Police arrests 4 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका

पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?
पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं