जेनिफर विंगेट इंटिमेट सीन करताना दिसणार!

जेनिफर सध्या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असून पहिल्यांदाच हर्षद चोप्रासह काम करत आहे. ऑक्टोबर महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

By: | Last Updated: > Thursday, 24 August 2017 3:46 PM
Jennifer Winget and Sehban Azim’s bold scene from Adhura Alvida

मुंबई : छोट्या पदड्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट लवकरच कलर्स मालिकेवरील ‘अधुरा अलविदा’ या नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच या सीरिअलचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले, जे पाहून जेनिफर या मालिकेत बोल्ड सीन करताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सोनी टीव्हीवरील ‘बेहद’ या मालिकेत सायकोटिक प्रेयसीची व्यक्तिरेखा साकारणारी जेनिफर नव्या मालिकेत रोमँटिक भूमिका साकारणार आहे. मालिकेच्या नावाने बनवलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवा फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटोमध्ये जेनिफर आणि सेहबान अझीम इंटिमेट दिसत आहेत.

या मालिकेत जेनिफर विंगेटसह सेहबान अझीम आणि हर्षद चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. मालिकेची कहाणी अभिनेता राजेश खन्ना यांचा सुपरहिट चित्रपट ‘कटी पतंग’वरुन घेतली आहे. जेनिफर एका विधवेच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे.

जेनिफर सध्या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असून पहिल्यांदाच हर्षद चोप्रासह काम करत आहे. ऑक्टोबर महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

जेनिफर सध्या सोनी टीव्हीवरच्या ‘बेहद’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून तिच्यासोबत कुशाल टंडन मुख्य भूमिकेत आहे.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Jennifer Winget and Sehban Azim’s bold scene from Adhura Alvida
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका

पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?
पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं