कार ट्रकवर धडकून टीव्ही अभिनेता-अभिनेत्रीचा मृत्यू

रचना, जीवन आणि इतर काही टीव्ही कलाकार गुरुवारी मध्यरात्री सुब्रमण्य गावातील एका मंदिरात चालले होते. त्यावेळी ट्रकला धडकून त्यांच्या कारला भीषण अपघात झाला

By: | Last Updated: > Thursday, 24 August 2017 3:42 PM
Kannada TV actors Rachana and Jeevan killed in car crash latest update

बंगळुरु : बंगळुरुजवळ झालेल्या अपघातात दोन कन्नड टीव्ही अभिनेत्यांना जीव गमवावा लागला आहे. कार ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात अभिनेत्री रचना आणि अभिनेता जीवन यांचा मृत्यू झाला, तर कारमधील इतर कलाकार जखमी झाले आहेत.

रचना, जीवन आणि इतर काही टीव्ही कलाकार गुरुवारी मध्यरात्री सुब्रमण्य गावातील एका मंदिरात चालले होते.
सहकलाकाराच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र निघाले होते. त्यावेळी मगदीजवळ उभ्या असलेल्या एका ट्रकवर त्यांची कार आदळली.

Kannada TV Actress Rachana Jeevan Death

अपघातात अभिनेत्री रचना आणि अभिनेता जीवन यांचा मृत्यू झाला, तर रणजित, एरिक, होनेश आणि उत्तम यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघाताच्या वेळी अभिनेता जीवन स्वतः कार चालवत होता. अभिनेत्री रचनाने महानदी, मधुबाला, त्रिवेणी संगम यासारख्या काही मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Kannada TV actors Rachana and Jeevan killed in car crash latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

इंटरनेटवरील पाठकबाईंबद्दलची ही माहिती चुकीची!
इंटरनेटवरील पाठकबाईंबद्दलची ही माहिती चुकीची!

कोल्हापूर : एखाद्या व्यक्तीला लोकप्रियता मिळाली की तिच्याबद्दल

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका