टीव्ही अभिनेता मनोज गोयलच्या पत्नीचा गळफास

अभिनेता मनोज गोयल यांच्या पत्नीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली.

By: | Last Updated: > Monday, 31 July 2017 10:38 AM
Mumbai : TV actor Manoj Goyal’s wife Neelima commits suicide latest update

मुंबई : सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता मनोज गोयल यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 40 वर्षीय निलिमा गोयल यांनी नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे.

निलिमा गोयल यांना नैराश्याने ग्रासलं होतं. नैराश्यातूनच आपण जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असं त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे.

रविवारी दुपारी मनोज कामानिमित्त बाहेर गेले होते, तर त्यांची 8 वर्षांची मुलगी ट्युशनला गेली होती. त्यावेळी त्यांनी कांदिवलीतील राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. निलिमा गृहिणी होत्या.

अभिनेता मनोज गोयल याने सब टीव्हीवर गोलमाल है भाई सब गोलमाल है, तू मेरे अगल बगल है यासारख्या
मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mumbai : TV actor Manoj Goyal’s wife Neelima commits suicide latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका

पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?
पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं