शूटिंगदरम्यान कारची धडक, अभिनेत्री रश्मी देसाई जखमी

By: | Last Updated: > Tuesday, 10 January 2017 1:02 PM
rashami desai gets injured while shooting for dil se dil tak

मुंबई: टीव्ही आणि भोजपुरी सिनेमा अभिनेत्री रश्मी देसाई सध्या छोट्या पडद्यावरील ‘दिल से दिल तक’चं शुटींग करत आहे. पण याच शुटींगसाठी जाताना रश्मीचा अपघात झाला. त्यात ती जखमी झाली असल्याची माहिती समजते आहे.

या मालिकेच्या आऊटडोर सीक्वेंस शूट करायचं होतं. त्यावेळी रश्मीला चालत्या कारनं धडक दिली. सुदैवानं या अपघातात रश्मीला फारशी दुखापत झालेली नाही.

एका एंटरटेन्मेंट वेबसाइटनुसार, या अपघातात रश्मी जखमी झाली असून तिच्या कोपराला दुखापत झाली आहे. ही धडक फारच जोरदार होती. यामुळेच ती काही काळ बेशुद्धही झाली होती. बऱ्याच वेळानंतर ती शुद्धीत आली. दरम्यान, तिला मलमपट्टी करुन रुग्णालयातून सोडून देण्यात आलं आहे.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:rashami desai gets injured while shooting for dil se dil tak
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

जेनिफर विंगेट इंटिमेट सीन करताना दिसणार!
जेनिफर विंगेट इंटिमेट सीन करताना दिसणार!

मुंबई : छोट्या पदड्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट लवकरच

कार ट्रकवर धडकून टीव्ही अभिनेता-अभिनेत्रीचा मृत्यू
कार ट्रकवर धडकून टीव्ही अभिनेता-अभिनेत्रीचा मृत्यू

बंगळुरु : बंगळुरुजवळ झालेल्या अपघातात दोन कन्नड टीव्ही

मुंबईतील राहत्या घरासमोरुन टीव्ही अभिनेत्रीची कार चोरीला
मुंबईतील राहत्या घरासमोरुन टीव्ही अभिनेत्रीची कार चोरीला

मिरा रोड : मिरा रोडमध्ये राहणाऱ्या एका अभिनेत्रीची कार तिच्याच

आता 'द कपिल शर्मा शो'मधून नवज्योतसिंह सिद्धू बाहेर!
आता 'द कपिल शर्मा शो'मधून नवज्योतसिंह सिद्धू बाहेर!

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमधून टीममधील अनेक कलाकारांच्या

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिकेविरोधात अखेर कारवाई
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिकेविरोधात अखेर कारवाई

नवी दिल्ली : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त मालिका ‘पहरेदार पिया की’

'गेम ऑफ थ्रोन्स' एपिसोड लीक करणाऱ्या चौघांना मुंबईत अटक
'गेम ऑफ थ्रोन्स' एपिसोड लीक करणाऱ्या चौघांना मुंबईत अटक

मुंबई : वेब मीडियावर धुमाकूळ घालणारी परदेशी फँटसी सीरिज ‘गेम ऑफ

महिला विश्वचषकानंतर मितालीची महिला ब्रिगेड केबीसी गाजवणार
महिला विश्वचषकानंतर मितालीची महिला ब्रिगेड केबीसी गाजवणार

मुंबई :  आयसीसी महिला विश्वचषक-2017 च्या फायनलमध्ये मिताली राजच्या

स्मृती इराणींची 'पहरेदार पिया की'विरोधात कारवाई, मालिका बंद होणार?
स्मृती इराणींची 'पहरेदार पिया की'विरोधात कारवाई, मालिका बंद होणार?

मुंबई : सोनी टीव्हीवरील ‘पहरेदार पिया की’ या मालिकेची सध्या

टीव्ही अभिनेता मनोज गोयलच्या पत्नीचा गळफास
टीव्ही अभिनेता मनोज गोयलच्या पत्नीचा गळफास

मुंबई : सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता मनोज गोयल यांच्या पत्नीने

'बिग बॉस 12'मध्ये सलमान खानऐवजी अक्षय कुमार?
'बिग बॉस 12'मध्ये सलमान खानऐवजी अक्षय कुमार?

मुंबई: मोस्ट अवेटेड रियालिटी शो ‘बिग बॉस’चं 11वं पर्व लवकरच सुरु