सोनी टीव्हीवरील 'पेशवा बाजीराव' या मालिकेचा फर्स्ट लूक लॉन्च

By: | Last Updated: > Monday, 21 November 2016 7:28 PM
सोनी टीव्हीवरील 'पेशवा बाजीराव' या मालिकेचा फर्स्ट लूक लॉन्च

नवी दिल्ली: सोनी टीव्हीवर लवकरच ‘पेशवा बाजीराव’ ही नवी मालिका सुरु होत आहे. या मालिका निर्मितीच्या घोषणेपासूनच सर्वांचे लक्ष लागून होते. तर दुसरीकडे मालिकेच्या निर्मात्यांनीही याच्या निर्मितीसाठी कठोर परिश्रम घेतले. आता या मालिकेचा फर्स्ट लूक नुकताच लॉन्च झाला आहे.

या नव्या मालिकेत मनीष वाधवा, अनुजा सेठ, नवाब शाह, पल्लवी जोशी, गजेंद्र चौहान, आणि सिद्धार्थ निगम हे प्रमुख भूमिकेत आहे. या शोचे टीव्ही स्क्रिनिंग लवकरच सोनी टीव्ही लॉन्च करणार आहे.

 

‘पेशवा बाजीराव’ ही मालिका महान योद्धा बाजीराव पेशवे यांच्या जीवन चरित्रावर आधारित असून, या मालिकेतील फर्स्ट लूक.

First Published:

Related Stories

व्हिडिओ : प्री वेडिंग शूटसाठी 'तुझ्यात जीव रंगला'च्या गाण्याची क्रेझ
व्हिडिओ : प्री वेडिंग शूटसाठी 'तुझ्यात जीव रंगला'च्या गाण्याची क्रेझ

मुंबई : प्री वेडिंग शूटसाठी लोकं आजकाल काय करतील याचा नेम नाही.

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/05/2017

1. कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सचिनची फटकेबाजी
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सचिनची फटकेबाजी

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चला ‘हवा येऊ द्या’च्या

माझ्या टीव्ही मालिकाही इतर टीव्ही मालिकांसारख्या 'स्टुपिड': एकता कपूर
माझ्या टीव्ही मालिकाही इतर टीव्ही मालिकांसारख्या 'स्टुपिड': एकता...

मुंबई: निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूरनं आपल्या टीव्ही मालिकेबद्दल

मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, वादांची मालिका
मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, वादांची मालिका

मुंबई: जगप्रसिद्ध पॉपसिंगर जस्टिन बिबरचा आज नवी मुंबईतल्या डी.

तोंडाने वाद्यांचे आवाज, 'एकला चलो रे'तून टागोरांना आदरांजली
तोंडाने वाद्यांचे आवाज, 'एकला चलो रे'तून टागोरांना आदरांजली

मुंबई : रविंद्रनाथ टागोर… भारताचे पहिले नोबेल विजेते. रवींद्रनाथ

2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी
2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी

मुंबई: इंटरनॅशनल पॉप सिंगर जस्टिन बिबर एका भव्य म्युझिक

प्रो कबड्डीची अँकर, अभिनेत्री सोनिका चौहानचा अपघाती मृत्यू
प्रो कबड्डीची अँकर, अभिनेत्री सोनिका चौहानचा अपघाती मृत्यू

कोलकाता : प्रो कबड्डीची अँकर, मॉडेल, अभिनेत्री सोनिका चौहानचा कार

अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!
अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!

मुंबई: गायक सोनू निगमने मशिदीवरील लाऊडस्पीकरला विरोध केल्याने

सोनू निगमच्या समर्थनार्थ बाबू भाई मैदानात!
सोनू निगमच्या समर्थनार्थ बाबू भाई मैदानात!

मुंबई: मशिदीवरील स्पीकरमुळे होणाऱ्या त्रासाबाबत गायक सोनू निगमने