'बिग बॉस 12'मध्ये सलमान खानऐवजी अक्षय कुमार?

'बिग बॉस' आणि सलमान खान हे आजवरचं समीकरण झालं होतं. पण आता लवकरच हे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

By: | Last Updated: > Thursday, 20 July 2017 3:07 PM
salman khan might be replaced as bigg boss season 12 host latest update

मुंबई: मोस्ट अवेटेड रियालिटी शो ‘बिग बॉस’चं 11वं पर्व लवकरच सुरु होणार आहे. यासाठी स्पर्धकांची निवडही सध्या सुरु आहे. 10 पर्वाप्रमाणेच 11 पर्वात देखील सलमान खान हाच बिग बॉसमध्ये होस्ट असणार आहे. पण काही मीडिया रिपोर्टनुसार, या 11व्या पर्वानंतर सलमानचा कलर्स टीव्ही सोबतचा प्रवास थांबू शकतो.

salman-khan-3
मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सलमान खान सोनी टीव्हीवरील शो ’10 का दम’च्या तिसऱ्या पर्वात होस्ट असू शकतो. तसंच यामध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, कलर्स टीव्हीकडून आतापासूनच 12व्या पर्वासाठी होस्टचा शोध सुरु झाला आहे.

salman1-580x395
असंही म्हटलं जात आहे की, आपल्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी अनेकदा बिग बॉसमध्ये आलेला खिलाडी अक्षय कुमार या शोमध्ये होस्ट म्हणून दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधी देखील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की, सलमान खान याच वर्षी ’10 का दम’मध्ये होस्टची भूमिका बजावेल. पण आता आलेल्या बातमीनुसार सलमान 11व्या पर्वानंतर बिग बॉस आणि कलर्सला अलविदा करु शकतो.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:salman khan might be replaced as bigg boss season 12 host latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका

पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?
पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं