मुंबईतील राहत्या घरासमोरुन टीव्ही अभिनेत्रीची कार चोरीला

स्वरांगिनी, देवांशी यासारख्या हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री हेली शाहची गाडी तिच्या मिरा रोडमधील राहत्या घरासमोरुन चोरीला गेली

Swarangini Actress Helly Shah’s car theft in front of Mira Road residence latest update

मिरा रोड : मिरा रोडमध्ये राहणाऱ्या एका अभिनेत्रीची कार तिच्याच घरासमोरुन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या हेली शाह या अभिनेत्रीची कार चोरीला गेली. कारचोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिरा रोडमधील पूनम गार्डन परिसरातल्या सेरेनिटी इमारतीत अभिनेत्री हेली शाह राहते. आपली गाडी सोसायटीच्या बाहेर सॉलिटेअर इमारतीच्या समोरील रोडवर पार्क करते. सकाळी देवांशी मालिकेच्या शूटींगला जाताना हेलीला आपली गाडी जागेवर आढळली नाही.

हेली शाहने मिरा रोड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने चोरांचा तपास करत आहेत.

बुधवारी पहाटे तीन-सवातीन वाजताच्या सुमारास तिघा इसमांनी कार चोरुन नेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसलं.
हेली शाहने देवांशी, स्वरांगिनी यासारख्या जवळपास सहा हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Swarangini Actress Helly Shah’s car theft in front of Mira Road residence latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका

पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?
पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं