टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

22 वर्षीय झाकेरबानू झाकीर हुसैन बागबान हिने पती अनस अब्दुल रहीम शेख, नणंद संजिदा शेख आणि सासू अनिशा शेख यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

By: | Last Updated: > Friday, 1 September 2017 4:04 PM
TV actress Sanjeeda Sheikh and her family slapped with a domestic violence case latest update

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या टीव्ही मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री संजिदा शेख अडचणीत येण्याची शक्यता आहे. संजिदाच्या वहिनीने पतीसह नणंद (संजिदा) आणि सासूविरोधात घरगुती अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे.

22 वर्षीय झाकेरबानू झाकीर हुसैन बागबान हिने पती अनस अब्दुल रहीम शेख, नणंद संजिदा शेख आणि सासू
अनिशा शेख यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. 27 मे रोजी वडिलांशी फोनवर बोलत असताना तिघांनी
आरडाओरड करुन आपल्याला मारहाण केल्याचा दावा तिने तक्रारीत केला आहे.

‘मी त्यांना घरात नकोशी झाल्यामुळे मी मुंबई सोडून अहमदाबादला माहेर गाठलं. त्यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. 29 तारखेला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिस स्थानकात एफआयआर दाखल केला’ असं संजिदाच्या वहिनीने सांगितलं.

‘माझा नवरा दारु आणि ड्रग्जच्या आहारी गेला आहे. मॅच फिक्सिंगमध्येही त्याचा सहभाग आहे. सासरी कायम
वडिलांकडून पैसे आणण्यासाठी माझ्या मागे लागायचे आणि मारहाण करायचे’ असंही झाकिरा म्हणाली.

त्यानंतर संजिदाने झाकिराविरोधात याचिका दाखल केली आहे. झाकिराचे तिच्या वडिलांशी असलेले नातेसंबंध
बिघडल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या भावासोबतच्या नात्यावर झाल्याचं संजिदाने म्हटलं आहे.

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:TV actress Sanjeeda Sheikh and her family slapped with a domestic violence case latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

कोल्हापूर : ‘अजूनही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे,’ हे वाक्य आहे

'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर
'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमार घटस्फोटाच्या मार्गावर

मुंबई : ‘कुमकुम’ मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री

फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?
फीमेल मेंबरमुळे कपिल आणि गिन्नीचं ब्रेकअप?

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणींचा सिलसिला कायम आहे. ‘द

'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला
'काहे दिया परदेस' चा निरोप, 'संभाजी' लवकरच भेटीला

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ‘झी मराठी’ वाहिनीवर गाजणारी

सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक

बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट
बाबा राम रहीमला तुरुंगवास, किकू शारदाचं खिल्ली उडवणारं ट्वीट

मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का
वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका

पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?
पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन?

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा शोचं चित्रीकरण रद्द केलं

जेनिफर विंगेट इंटिमेट सीन करताना दिसणार!
जेनिफर विंगेट इंटिमेट सीन करताना दिसणार!

मुंबई : छोट्या पदड्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट लवकरच