'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी

चित्रीकरणावेळी चाहते मोठ्या संख्येने या गावात येतात. परिणामी या ठिकाणी गर्दी होऊन गावकऱ्यांना मनस्ताप होतो, असा दावा केला जात आहे.

Villagers demands to stop shooting of Tuzyat Jeev Rangla serial

कोल्हापूर : प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेवरुन कोल्हापुरात कल्ला सुरु झाला आहे. कोल्हापुरातल्या ज्या गावात या मालिकेचं चित्रीकरण होतं, त्या गावकऱ्यांनी या मालिकेचं चित्रीकरण थांबवण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात ग्रामंपचायतीकडे निवेदन दिलं आहे.

पॅकअप झाल्यावर ‘ती’ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!

कोल्हापुरातल्या वसगडे या गावात ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचं चित्रीकरण केलं जातं. चित्रीकरणावेळी चाहते मोठ्या संख्येने या गावात येतात. परिणामी या ठिकाणी गर्दी होऊन गावकऱ्यांना मनस्ताप होतो, असा दावा केला जात आहे.

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!

याशिवाय ज्या वाड्यात मालिकेचं शूटिंग केलं जातं, त्याचे मालक चाहत्यांना तसंच गावकऱ्यांना अर्वाच्य भाषा वापरत असल्याचा आरोपही होत आहे.

इंटरनेटवरील पाठकबाईंबद्दलची ही माहिती चुकीची!

दरम्यान, शूटिंग सुरु राहावं. कारण यावर शेकडो लोकांचा रोजगार अवलंबून आहे, अशा आशयाचं निवेदन आज कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणार आहे. तसंच महामंडळ आज गावकऱ्यांना भेटून त्यांची समजूतही काढणार असल्याचं कळतं.
काढण्यात येणार आहे.

फोटो : राणा दा आणि पाठक बाईंच्या लग्नाचा अल्बम

Tv And Theatre News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Villagers demands to stop shooting of Tuzyat Jeev Rangla serial
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?
बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?

मुंबई : बिग बॉसचा अकरावा सीझन सध्या अतिशय चर्चेत आहे. कधी बंदगी आणि

सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!
सितारा देवी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम!

मुंबई: कथ्थकच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, प्रसिद्ध

हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!
हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!

मुंबई : ‘कसं काय मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे,’ निलेश साबळेचा हा

रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या साडीला आग!
रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या साडीला आग!

मुंबई : ‘अॅण्ड टीव्ही’ या चॅनलवरील ‘अग्निफेरा’ या मालिकेतील

नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!
नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!

मुंबई: कॉमेडीच्या नावे ओढून ताणून पांचट विनोद करुन, कृत्रिम हास्य

वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?
वसगडेकरांचा 'तुझ्यात जीव रंगला'ला नेमका विरोध का?

कोल्हापूर: ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील प्रसिद्ध

अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...
अक्षयकुमारच्या 'बजाओ' कमेंटवर पत्नी ट्विंकल खन्ना म्हणते...

मुंबई : कॉमेडियन मल्लिका दुआ आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यात सुरु

मोदींची मिमिक्री महागात, कॉमेडियन श्याम रंगीला एलिमिनेट
मोदींची मिमिक्री महागात, कॉमेडियन श्याम रंगीला एलिमिनेट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी

अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका
अक्षय, तुझ्या मुलीला कोणी 'ती' कमेंट केली तर? : मल्लिका

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर

सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन
सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचं निधन

मुंबई: टीव्ही क्षेत्रातील दिग्गज नाव आणि ‘अधिकारी ब्रदर्स’चे श्री