चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडीवरुन वाद, नगरसेविकेच्या नातेवाईकांची दोघांना मारहाण

Corporator relative beaten 2 persons in ulhasnagar

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये चायनीज खाद्यपदार्थाची गाडी लावण्याच्या वादातून काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविकांच्या नातेवाईकांनी दोन भावांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 5 मध्ये ही घटना घडली आहे.

 

मानसिंग लबाना आणि सुनील सिंग लबाना यांच्या मच्छीमार्केटमधील खाद्यपदार्थाच्या गाडीला नवनिर्वाचित नगरसेविका पूजा कौर लबाना आणि त्यांच्या नातेवाईकांचा विरोध होता. आणि त्यातूनच नगरसेविकेच्या नातेवाईकांनी दोघांनाही मारहाण केली.

 

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणी पोलीस नेमकी कारवाई कधी करणार असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.

 

Uncategorized News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Corporator relative beaten 2 persons in ulhasnagar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

चंदिगड छेडछाड : हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला बेड्या
चंदिगड छेडछाड : हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला बेड्या

चंदिगड : आयएएस अधिकाऱ्याची मुलगी वर्णिका कुंडूसोबत छेडछाड

'निकालाच्या घोळासाठी संघ विचारधारेचे कुलगुरू देशमुखच जबाबदार'
'निकालाच्या घोळासाठी संघ विचारधारेचे कुलगुरू देशमुखच जबाबदार'

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकाल घोळप्रकरणी काँग्रेसनं

पालघरमधील तब्बल 123 शाळा बंद, जिल्हा परिषदेचा निर्णय
पालघरमधील तब्बल 123 शाळा बंद, जिल्हा परिषदेचा निर्णय

पालघर : पालघर जिल्हा परिषदेने 123 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाईन प्रवेशात स्थानिक विद्यार्थ्यांना 25 % आरक्षण द्या : आ. राज पुरोहित
ऑनलाईन प्रवेशात स्थानिक विद्यार्थ्यांना 25 % आरक्षण द्या : आ. राज...

मुंबई : कॉलेजच्या ऑनलाईन प्रवेशात स्थानिक विद्यार्थ्यांना त्या

दारु पिऊन गाडी चालवणारे सूसाईड बॉम्बर : कोर्ट
दारु पिऊन गाडी चालवणारे सूसाईड बॉम्बर : कोर्ट

नवी दिल्ली : दारु पिऊन गाडी चालवणारे हे सूसाईड बॉम्बरपेक्षा कमी

अखेर विदर्भातही पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला
अखेर विदर्भातही पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला

  नागपूर : राज्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावूनही पावसाची विदर्भात

राष्ट्रपती निवडणूक: पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कोंविद आज अर्ज भरणार
राष्ट्रपती निवडणूक: पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कोंविद आज अर्ज...

नवी दिल्ली: एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आज

अजित पवारांच्या दौऱ्याला बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर गटाची दांडी
अजित पवारांच्या दौऱ्याला बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर गटाची दांडी

  बीड : बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला रामराम ठोकणार

आता पंजाबसह कर्नाटकात शेतकरी आंदोलनाचं लोण
आता पंजाबसह कर्नाटकात शेतकरी आंदोलनाचं लोण

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशनंतर शेतकऱ्यांच्या

राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा मुंबईत, माझी शेताच्या बांधावर : खोत
राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा मुंबईत, माझी शेताच्या बांधावर : खोत

सांगली : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे