जिओची दिवाळी ऑफर, 399 रुपयांच्या रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक

12 Oct 2017 09:45 PM

जिओनं नुकतीच 'दिवाळी धन धना धन' ही ऑफर लाँच केली आहे. यामध्ये 399 रुपयांच्या रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच यूजर्सला हा प्लॅन मोफत मिळणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV