1993 सालचं मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण : दोषी ताहिर मर्चंटच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती

05 Dec 2017 12:00 AM

1993 सालच्या मुंबई स्फोटातील दोषी मोहम्मद ताहिर मर्चंटच्या फाशीच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती आणली. 7 सप्टेंबरला विशेष टाडा कोर्टानं ताहिरला फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात ताहिरनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली.

LATEST VIDEOS

LiveTV