पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यजमानपद भूगावला

05 Nov 2017 11:57 PM

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातल्या सर्वात प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी या किताबासाठीच्या कुस्ती स्पर्धेचं यजमानपद यंदा पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भुगावला देण्यात आलं आहे. भुगावमध्ये 13 ते 17 डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र केसरीचं आयोजन करण्यात येईल. मुळशी तालुका कुस्तीगीर संघ आणि मल्लसम्राट प्रतिष्ठान, भुगाव यांच्या देखरेखीखाली स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल.

LATEST VIDEOS

LiveTV