पुण्यात 5 वर्षांच्या चिमुकलीवर गँगरेप, अल्पवयीन मुलं ताब्यात

22 Dec 2017 03:00 PM

पाच वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिमुरडीच्या आजीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चिमुकलीला त्रास होऊ लागल्याने वडील तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं. यानंतर चिमुरडीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.

LATEST VIDEOS

LiveTV