7/12 च्या बातम्या : वाशिम : बोंड अळीच्या प्रादुर्भावापासून पिकांच्या रक्षणासाठी सल्ला

15 Nov 2017 10:54 AM

प्रत्येक शेतकरी कापसाच्या उत्पादनासाठी बीटी वाणाची निवड करतो. बोंड अळीला प्रतिकारक वाण असल्यानं मोठ्या प्रमाणात याची लागवड झाली. मात्र यंदा या कापासावर गुलाबी बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला. हा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी काही सल्ले दिलेत.

LATEST VIDEOS

LiveTV