712 : 2017 मधील यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा

31 Dec 2017 03:00 PM

शेतीत राबणाऱ्या खऱ्या अन्नदात्याची कहाणी, तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा सातबाराच्या बातम्यांचा प्रयत्न असतो. २०१७ सालात शेतकऱ्यांच्या अनेक प्रेरणादायी यशकथा आपण पाहिल्या. त्यातल्या मोजक्या यशकथा पाहुयात आमच्या प्रतिनिधींच्या नजरेतून.

LATEST VIDEOS

LiveTV