712 अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिवारफेरी

27 Oct 2017 08:39 AM

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीचं आयोजन करण्यात आलं. विद्यापीठाच्या शिवारफेरीचं हे 35वं वर्ष आहे. कुलगुरु डॉ.विलाय भाले यांच्या हस्ते या शिवारफेरीचं उद्घाटन करण्यात आलं. विदर्भातील 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या फेरीत सहभाग नोंदवला. या तीन दिवसीय फेरीमध्ये शेतीतील नविन वाण आणि आधुनिक तंत्रज्ञानांबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. शेतकरी आणि विद्यापीठातील संवादाला बळ देण्यासाठी ही फेरी असल्याचं कुलगुरुंनी सांगीतलं.  

LATEST VIDEOS

LiveTV