712 अमरावती : एफएक्यूच्या चक्रात सोयाबीन अडकलं, निम्म्या दरात शेतमालाची विक्री

16 Nov 2017 05:09 PM

सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची खरेदी एफएक्यू पद्धतीनं करण्याचा निर्णय सरकारनं घेतला खरा. मात्र त्या दर्जाचा शेतमाल आहे का याची नोंद यावेळी घेतल्या गेली नाही. अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याच कारणानं नुकसान सहन करावं लागतंय. 

LATEST VIDEOS

LiveTV