712 : 5 कीटकनाशकांवर बंदी येण्याची शक्यता

21 Oct 2017 08:33 AM

यवतमाळसह संपूर्ण विदर्भात विषबाधा होऊन शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला. यानंतर सरकारनं फवारणीसाठीची संरक्षक कीटचं वाटप करण्याबाबत निर्णय घेतला. मात्र समस्येचं मूळ असलेल्या कीटकनाशकांबाबत काही निर्णय झाला नाही. कृषी विभाग याबाबत काही निर्णय घेणार आहे.काय असेल हा निर्णय जाणून घेऊया.

LATEST VIDEOS

LiveTV