712 बीड : कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यातील रकमेवर व्याज सुरुच

27 Nov 2017 09:00 AM

कर्जमाफीची घोषणा करुन आता 4 ते 5 महिने उलटतील. कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करुनही महिनाभराचा कालावधी निघून गेला. मात्र एकाही शेतकऱ्याचं कर्ज माफ झालेलं नाही. याबाबतची सखोल माहिती घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यासाठीच बीड जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. आणि त्यातून हे वास्तव समोर आलं.

LATEST VIDEOS

LiveTV