712 बीड : कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यातील रकमेवर व्याज सुरुच
Updated 27 Nov 2017 02:39 PM
कर्जमाफीची घोषणा करुन आता 4 ते 5 महिने उलटतील. कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करुनही महिनाभराचा कालावधी निघून गेला. मात्र एकाही शेतकऱ्याचं कर्ज माफ झालेलं नाही. याबाबतची सखोल माहिती घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यासाठीच बीड जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. आणि त्यातून हे वास्तव समोर आलं.
PLAYLIST
नांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड
मुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा
नांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड
स्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या
विशेष चर्चा : नाणार होणार की जाणार?
वॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात
वॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा
वॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती
वॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान
वॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान
वॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान
वॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग
वॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -