712 : बीड : मांजरा नदीवरील बंधारे असून नसल्यासारखे, अनेक गावात पाणीटंचाईची परिस्थिती कायम

14 Dec 2017 03:21 PM

सतत दोन वर्ष दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदाच्या पावसानं मराठवाड्याला दिलासा दिला. बीडमधील मांजरा धरणही तुडूंब भरलं. मात्र य़ाचा फायदा होण्यापेक्षा काही गावांना तोटाच झाला. मांजरा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यांची अवस्था याला कारणीभूत असल्याचं दिसून येतंय. त्याबाबतचा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV