भंडारा: धान लागवडीची सगुणा राईस टेक्नॉलॉजी एकदा वापरुन पाहाच!

04 Nov 2017 08:33 AM

धान लागवडीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये नांगरणी, पेरणी, चिखलणी, लावणी या सगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. मात्र रायगडचे कृषीभूषण चंद्रशेखऱ भडसावळे यांनी नवी पद्धत शोधून काढलीये. सगुणा राईस टेक्नॉलॉजी या पद्धतीमध्ये धान लागवडीच्या या प्रक्रिया बाद होतात. काय आहे ही पद्धत पाहूया..

LATEST VIDEOS

LiveTV