712 भंडारा : 10 गुंठ्यात काकडीचं भरघोस उत्पादन, रुपचंद खोटेले यांची यशोगाथा

28 Nov 2017 08:21 AM

जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी आणि उत्पादनात वाढीसाठी पीक बदल फायद्याचा ठरतो. भंडारा जिल्ह्यातील रुपचंद खोटेले यांनी हेच ओळखून शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली. य़ा सीडलेस काकडीच्या लागवडीतून त्यांना 3 लाखांच्या उत्पन्नाची आशा आहे.

LATEST VIDEOS

LiveTV