712 : अकोला : कीटकनाशक विषबाधा प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार!

10 Nov 2017 09:00 AM

अवैध कीटनाशकांमुळं यवतमाळमध्ये 28 शेतकरी मृत्यूमुखी पडले होते, या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी राज्य सरकार केंद्राकडं करणार आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही माहिती दिली आहे. यासोबत बोगस बी-बियाणे विक्री संदर्भातही सीबीआय चौकशीची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. कापसाला केंद्राच्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असेल, तर राज्यसरकार हमीभावात सगळा कापूस खरेदी करेल अशी ग्वाहीही कृषीमंत्र्यांनी दिली.

LATEST VIDEOS

LiveTV