712 : बीड, कोल्हापूर : दूध दर कपातीमुळे शेतकरी आणि दूध संघ संतप्त

24 Nov 2017 10:45 AM

दुग्ध विकास मंत्री महादेव जानकरांनी दुधाच्या दर वाढीची घोषणा तर केली, मात्र त्याची अंमलवजावणी काही झाली नाही. 27 रुपये प्रति लिटर अशी दुधाची किमान आधारभूत किंमत आहे. मात्र महानंद आणि गोकुळ सारख्या दुध संघांनी यात कपात केलीये. यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्याचं होतंय. पाहूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

LiveTV