712 : भंडारा : धानाच्या क्षेत्रात पेरुची यशस्वी शेती, महेश मेश्राम यांची यशोगाथा

11 Dec 2017 09:27 AM

धान उत्पादक भंडारा जिल्ह्यातील या शेतकऱ्यानं पेरुची लागवड केली. महेश मेश्राम यांनी आपल्या पारंपरिक शेतीत बदल करत हा निर्णय घेतला. यंदा त्यांच्या पेरुचा पहिला तोडा सुरु आहे. यातून त्यांना 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

LATEST VIDEOS

LiveTV