712 : बुलडाणा : एक एकरातील गुलाबातून महिना 60 हजारांचा नफा

23 Nov 2017 08:03 AM

कित्येक वर्ष पारंपरिक पीकं घेणाऱ्या शेतकऱ्याला काही काळा नंतर म्हणावं तसं उत्पन्न मिळंत नाही. अशा वेळी जमिनीला पीक बदलाची गरज असते. हीच गोष्ट ओळखून बुलडाण्य़ाच्या भीमराव कायंदे यांनी एक एकरात गुलाबाची लागवड केली आणि त्याना ही शेती चांगलीच फायद्याची ठरलीये.

LiveTV