712 : पीक सल्ला : विदर्भ आणि मराठवाड्यातील पिकांची कशी काळजी घ्यावी?

13 Dec 2017 09:18 AM

राज्यात सगळीकडेच धुक्याचं प्रमाण वाढतं आहे. अशा वेळी पिकांवर कीड-रोगांच्या प्रादुर्भावाची मोठी शक्यता असते. रब्बी पिकं सध्या वाढीच्याअवस्थेत असल्यानं त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. विदर्भ आणि मराठवाड्यातील पिकांची कशी काळजी घ्यावी, ते जाणून घेऊया..या पीक सल्ल्यात...

LATEST VIDEOS

LiveTV