712 : इंदापूर : 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान वाटप

18 Nov 2017 08:57 AM

उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या अभियाना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप करण्यात आलं. यामध्ये लाभार्थ्यांचे लकी ड्रॉद्वारे नाव काढण्यात आले. बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यातील शेतकऱ्यांनाहे वाटप करण्यात आलं. 152 ट्रॅक्टर आणि 306 शेती अवजारांसाठी 3 कोटी 15 लाख रुपये संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. ट्रॅक्टरला 75 हजार ते सव्वा लाखांपर्यंत अनुदान मिळालं. तर शेती अवजारांसाठी 50 टक्के अनुदान देण्यात आलंय. या 4 तालुक्यातील 458 शेतकऱ्यांना याचा लाभ घेता आलाय. 

LATEST VIDEOS

LiveTV