712 : इंदापूर : घसरलेल्या दरामुळे डाळिंब बागा काढण्याची वेळ

22 Dec 2017 12:06 PM

इंदापूर तालुक्यात डाळिंब लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यंदा घसरलेल्या दरामुळे या शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. निर्यातक्षम असलेल्या या बागा काढून टाकण्य़ाची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV