712 : जालना : साडेतीन एकरातील डाळिंबातून 6 लाखांचा नफा

23 Nov 2017 08:24 AM

18 वर्ष पारंपरिक सुतार व्यवसाय केल्यानंतर या शेतकऱ्यांनी शेतीचा ध्यास घेतला. तज्ञांच्या मार्गदर्शनानं डाळिंबाची लागवड केली आणि लाखोंचा नफाही मिळवला. मंडळी ही कहाणी आहे जालना जिल्ह्यातील श्याम जाधव यांची. आपल्या साडेतीन एकर क्षेत्रातील डाळिंबातून त्यांनी 6 लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय. पाहूया त्यांची यशोगाथा...

LATEST VIDEOS

LiveTV