712 : जालना : पपई लागवडीतून साडेनऊ लाखांचा नफा, संभाजी चिमणे यांची यशोगाथा

28 Dec 2017 08:45 AM

जालना जिल्हा खरंतर मोसंबीचं आगार पण सततच्या दुष्काळाने मोसंब बागा वाळून गेल्या शेतकरी तोट्यात गेला. या काळात पूरक व्यवसायाची किंवा दुसऱ्या पिकांची जोड असलेला शेतकरी तरला. ही गोष्ट लक्षात घेऊन तिर्थपुरीच्या संभाजी चिमणे यांनी मोसंबीसोबत पपईची लागवडही केली आहे, त्याची गोड फळं त्यांना आता चाखायला मिळत आहे. 12 महिन्यात साडे नऊ लाख रुपये त्यांच्या हातात पडता आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV