712 : कोल्हापूर : पाणी वाटपासाठी स्वयंचलित यंत्रणा, दिंडनेर्ली गावाची यशोगाथा

18 Nov 2017 09:03 AM

पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जवळपास 400 एकर शेती आता ओलिताखाली आली आहे. ही यशोगाथा आहे कोल्हापूरातील करवीर तालुक्याच्या दिंडनेर्ली गावाची. या गावातील शेतकऱ्यांनी सहकार्याने शेतांमध्ये ठिबकची व्यवस्था केली. आणि हंगामी पीकं घेणारी जमीन ऊसाच्या मळ्यांनी फुलून आली. 

LATEST VIDEOS

LiveTV