712 : कोल्हापूर : कर्जमाफीच्या कामांना वेग, एकूण 173 कोटी 34 लाख रुपयांचं वितरण

16 Dec 2017 09:54 AM

कर्जमाफी जाहीर करुनही बरेच दिवस शेतकऱ्यांचे खाते रिकामेच होते. मात्र आता त्यात कर्जमाफीची रक्कम जमा होताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 173 कोटी 34 लाखांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. 83 हजार 514 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. दीड लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना गतिमान केल्याचं सांगितलं जात आहे. 

LiveTV