712 : कोल्हापूर : वाढत्या थंडीत आंबा मोहोरावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव

23 Nov 2017 08:30 AM

सध्या राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसतायत. याचा विपरित परिणाम पिकांवर होताना दिसतोय. यात आंब्याचाही समावेश आहे. यंदा ऑक्टोबरमध्येच आलेल्या आंबा मोहोराला आता वाढती थंडी घातक ठरतेय. तेवहा तज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच उपाय योजना करणं आवश्यक आहे.

LATEST VIDEOS

LiveTV