712 : कोल्हापूर : 30 गुंठ्यात सलग तीन पिकं, झेंडूमधून लाखोंचं उत्पन्न

28 Dec 2017 08:51 AM

झेंडू हे तसं दसरा दिवाळीला मागणीत असलेलं फूलपीक आहे असं मानलं जातं. पण काही शेतकरी परिसरातील बाजारचा विचार करुन झेंडूपिकापासून बाराही महिने उत्पन्न घेत आेत. त्यात करवीर तालुक्यातील रंगराव शेलार यांनी 30 गुंठ्यात सलग तीन पिकं घेतली, त्यात सेंद्रीय पद्धतीने झेंडु लागवडही केली आहे आणि हा निर्णय फायद्याचा ठरला... कसा ते पाहुयात

LiveTV