712 : यवतमाळ : बोंड अळ्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार : पाटील

06 Dec 2017 09:00 AM

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोंड अळी कर्दनकाळ ठरलीय. बोंड अळी प्रतिबंधक बीटी वाणावरच मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी हतबल झाला आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलंय. प्रादुर्भावग्रस्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची तरतुद सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV