712 : पालघर : भातशेतीला रेशीम उद्योगाची जोड, उत्पन्नाची हमी

30 Dec 2017 01:12 PM

पूर्व विदर्भ असो की कोकण भातशेती कऱणारा शेतकरी फारसा समाधानी नसतो. कोकणात तुकड्यातील शेतीमुळे समस्या आणखीन वाढतात. गेल्या काही काळात बरेच शेतकरी भाताला नव्या पिकाचा पर्याय देतायत किंवा पूरक व्यवसायाची जोड तरी देतायत. पालघरच्या आत्माराम भोईर यांनी भातशेतीला रेशीम उद्योगाची जोड दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV