712 : रायगड : सगुणा राईट टेक्निक, नांगरणी विरहित शेती पद्धती

24 Nov 2017 10:48 AM

एसआरटी...म्हणजेच सगुणा राईस टेक्निक. ही भात लागवडीची अशी पद्धत आहे, ज्यात नांगरणी करण्याची गरज नाही. चिखलणीही करावी लागत नाही, जमिनीची धुप थांबते आणि आता प्रदुषणही नियंत्रीत करता येतं. कसं?पाहूया..

LATEST VIDEOS

LiveTV