712 : जळगाव : साडेसात एकरातून 80 टन मोसंबीचं उत्पादन

06 Nov 2017 10:09 AM

अधिक उत्पादनासाठी शेतकरी रासायनिक पद्धतीनं शेती करण्याकडे भर देतो. मात्र अशा शेतीचे तोटेही तितकेच आहेत. अशा वेळी सेंद्रीय पद्धतीने मोसंबीची लागवड करत जळगावातील शेतकऱ्यानं भरघोस उत्पन्न घेतलं आहे. साडे सात एकरातील मोसंबी बागेतून 80 टनांचं उत्पादन त्यांना मिळालं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV