712 : कोल्हापूर : सव्वा एकरातील मिरचीतून चार लाखांचा निव्वळ नफा

06 Nov 2017 08:18 AM

वार्षिक उत्पन्न देणाऱ्या ऊसाला शेतकरी मोठ्या प्रमाणात प्राधान्य देतात. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त जगदाळे हे देखील आपल्या 16 एकरात ऊसाचं पीक घ्यायचे. मात्र त्यात बदल करुन त्यांनी सव्वा एकरात मिरचीची लागवड केली आणि ही लागवड त्यांना लाखोंचा नफा देणारी ठरतेय.

LATEST VIDEOS

LiveTV