712 : हवामानाचा अंदाज

23 Nov 2017 07:57 AM

राज्यात काही ठिकाणी अजुनही पावासाच्या सरी बरसत आहेत. या सरी आणखी काही दिवस राहतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या अकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होतं आहे. बऱ्याच ठिकाणी काढणीस आलेलं पीक वाया जाण्याच्या अवस्थेत आहे. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. येत्या 24 तसात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

LATEST VIDEOS

LiveTV