712 : यवतमाळ : अवैध कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांवर कारवाई

23 Nov 2017 08:17 AM

कीटकनाशकांमुळे विषबाधा झाल्यानं विदर्भात शेतकऱ्यांच्या मृत्यु झाल्या होत्या. यानंतर सरकारनं अवैध कीटकनाशकं आणि खतांच्या विक्रीवर बंदी आणली होती. या बंदीची अमलबजावणी कऱण्यासाठी कृषी आयुक्तालयानं भरारी पथकाची स्थापना केली. या भरारी पथकाच्या माध्यमातून अशी अवैध विक्री करणाऱ्या दुकानांवर आणि कंपन्यांवर कारवाई करण्यात आलीय. यामध्ये 2 कोटी 23 लाख रुपये किमतीच्या कृषी निविष्ठा जप्त करण्यात आल्यात. हा साठा साधारणतः 20 हजार 771 लिटर इतका आहे.

LATEST VIDEOS

LiveTV