712 : यवतमाळ : टोमॅटोच्या शेतीतून लाखोंचा नफा, देवराव ठावरी यांची यशोगाथा

06 Dec 2017 08:48 AM

सतत एकच पीक घेतल्याने जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम होतो. अशा वेळी पीक बदल करणं गरजेचं असतं. असाच पीक बदल  यवतमाळ जिल्ह्यातील देवराव ठावरी यांना फायद्याचा ठरला आहे. पारंपरिक पिकाऐवजी 50 गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लागवड करुन लाखोंचा नफा ते कमावत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV