712 : परतीच्या पावसाने कापसाचे दर वधारले

Wednesday, 18 October 2017 8:36 AM

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिरीक्त पावसाचा परिणाम कापसाच्या किमतींवर झालाय. गेल्या काही महिन्यात कापसाचा दर खाली घसरला होता. मात्र आता पावसामुळे कापसाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. आणि बाजारातील आवकीमध्ये घट झाली. याचाच परिणाम म्हणजे कापसाचे दर वधारलेत. कापूस उत्पादनात वरच्या स्थानी असणाऱ्या शंकर-6 या जातीच्या कापसाचा दर 3 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून या कापसाला 10 हजार 967 प्रती क्विंटल असा दर मिळतोय.

LATEST VIDEO