712 : अमरावती : सेंद्रीय शेतीतून रवींद्र मेटकरांचं 10 एकरातून 6 लाखाचं कापूस उत्पादन

14 Dec 2017 12:42 PM

राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीच्या प्रादुर्भावानं जेरीस आला. राज्यातील कापूस उत्पादनातही यामुळे घट होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच वेळी अमरावती मधील रवींद्र मेटकर यांनी यशस्वी आणि बोंडअळीमुक्त कापसाचं उत्पादन घेतलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV