712 : नवी दिल्ली : हानिकारक कीटकनाशकांवर बंदी हवी : सुप्रिया सुळे

21 Dec 2017 11:09 AM

नुकतीच लोकसभेच्या हिवाळी अदिवेशनाला सुरुवात झाली. यातही बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांचा आणि हमीभावाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत नेमकी काय चर्चा झाली आणि लोकसभेत कोणते मुद्दे मांडले गेले, याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी संवाद साधला.

LATEST VIDEOS

LiveTV